ताजी बातमी ऑनलाईन टीम
कुरुंदवाड; खिद्रापूर (ता.शिरोळ) येथील कोपेश्वर मंदिर येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने श्रद्धेला देशभक्ती व अभिमानाशी जोडले गेले आहे. कोपेश्वर दरबारी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी क्षण अधिक संस्मरणीय करण्यासाठी प्राचीन कालीन पुरातत्व कोपेश्वर मंदिरावर राष्ट्रध्वज तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
कोल्हापूर : खिद्रापूर कोपेश्वर मंदिरावरील तिरंग्याची विद्युत रोषणाई
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -