Friday, December 19, 2025
Homeयोजनानोकरीबँक ऑफ बडोदामध्ये 346 जागांसाठी भरती, ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज..

बँक ऑफ बडोदामध्ये 346 जागांसाठी भरती, ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज..

बँक ऑफ बडोदा मध्ये 346 जागांसाठी भरती (Bank Of Badoda Recruitment 2022) सुरू झाली आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता, पगार व इतर संपूर्ण माहीतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खालील सविस्तर तपशील वाचा.

पदाचे नाव आणि जागा : 346 जागा

1 ) सिनियर रिलेशनशिप मॅनेजर – 320
2) e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर – 24
3) ग्रुप सेल्स हेड – 01
4) ऑपरेशन्स हेड-वेल्थ – 01

शैक्षणिक पात्रता:

1 ) सिनियर रिलेशनशिप मॅनेजर : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
2) e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 1.5 वर्षे अनुभव
3) ग्रुप सेल्स हेड : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
4) ऑपरेशन्स हेड-वेल्थ: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://smepaisa.bankofbaroda.co.in/BOBSERM/

वयाची अट : 01 ऑक्टोबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 24 ते 40 वर्षे
▪️ पद क्र.2: 23 ते 35 वर्षे
▪️ पद क्र.3: 31 ते 45 वर्षे
▪️ पद क्र.4: 35 ते 50 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख

20 ऑक्टोबर 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट : https://www.bankofbaroda.in/

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -