Monday, July 7, 2025
Homeमनोरंजनकतरिनाने असा साजरा केला पहिला करवा चौथ ; पहा फोटो

कतरिनाने असा साजरा केला पहिला करवा चौथ ; पहा फोटो



विकी कौशल आणि कतरिना कैफने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कतरिना कैफने पिंक कलरची साडी नेसलेली दिसत आहे. या गुलाबी साडीत कतरिना सुंदर दिसत आहे. कतरिनाने सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र आणि कानात मोठे झुमके घातले होते.



कतरिनाने करवा चौथचे अनेक फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत कतरिना विकी कौशलसोबत सेल्फी घेताना दिसली. त्याच वेळी, मागे चंद्र दिसतोय.



कतरिना कैफ तिची सासू आणि पती विकी कौशलसोबत दिसत आहे. या फोटोमध्ये विकी कौशल सेल्फी घेत आहे तर कतरिना तिच्या सासू आणि सासऱ्यासोबत पोज देताना दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -