Sunday, July 6, 2025
Homeतंत्रज्ञानफ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर! 35 हजारांचा स्मार्टफोन मिळतोय फक्त 8000 रुपयांत!

फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर! 35 हजारांचा स्मार्टफोन मिळतोय फक्त 8000 रुपयांत!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खरेदीला वेग आला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन मार्केटमध्ये अनेक ऑफर्स सुरु आहे. दिवाळीनिमित्त तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. ई-कॉमर्स प्लॅटफार्म फ्लिपकार्ट सध्या जवळपास प्रत्येक उत्पादनावर जबरदस्त सूट देत आहे.



फ्लिपकार्टवर स्मार्टफोनच्या खरेदीवर देखील सूट दिली जात आहे. या ऑफरमध्ये रियल मी स्मार्टफोन देखील समाविष्ट आहेत आणि या स्मार्टफोनच्या खरेदीवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट मिळत आहे. ज्यामध्ये तुम्ही मोठी बचत करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ऑफर.

फक्त 8000 रुपयांत खरेदी करा हा स्मार्टफोन
फ्लिपकार्टच्या ऑफर अंतर्गत कमी किमतीत उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनचे नाव आहे Realme GT Neo 3T ( Drifting White, 128 GB) (6 GB RAM). Realme चा हा एक दमदार स्मार्टफोन आहे ज्यामध्ये अनेक फीचर्स दिलेले आहेत आणि हा कंपनीचा प्रीमियम स्मार्टफोन आहे. कॅमेरापासून ते बॅटरी आणि डिस्प्लेपर्यंत या स्मार्टफोनमधील प्रत्येक गोष्ट जबरदस्त आहे.

या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल सांगायचं झाल्यास या स्मार्टफोनची किंमत प्रत्यक्षात 34999 रुपये आहे. परंतु, Flipkart वर ऑफरअंतर्गत 25 टक्के सवलतसह स्मार्टफोन फक्त 25999 मध्ये खरेदी करता येणार आहे. एवढ्या कमी किमतीत हा जबरदस्त स्मार्टफोन मिळणे ही खरोखरच मोठी गोष्ट आहे. तुम्ही अजून डिस्काऊंट शोधत असाल तर काळजी करू नका. या स्मार्टफोनच्या खरेदीवर तुम्हाला 16900 ची अधिकची सूट देखील मिळेल. ऐकून आश्चर्य वाटलं नं? पण, हे खरं आहे कंपनी या स्मार्ट फोनवर 16900 रुपयांची एक्सचेंज ऑफर सुद्धा देत आहे आणि जर ही ऑफर पूर्णपणे लागू झाली तर ग्राहकांना या स्मार्टफोनच्या खरेदीसाठी फक्त 8000 रुपये मोजावे लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -