Tuesday, July 8, 2025
Homeब्रेकिंगग्रामपंयतींचे निकाल जाहीर! राज्यात भाजपचा तर कोकणात ठाकरे गटाचा बोलबाला

ग्रामपंयतींचे निकाल जाहीर! राज्यात भाजपचा तर कोकणात ठाकरे गटाचा बोलबाला

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सोमवारी राज्यातील 1079 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. राज्यात शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकासआघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार आलं. यानंतर होत असलेल्या या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतात याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. या निवडणूकीत भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. मात्र भाजप-शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा विचार केला तर यात मविआचं पारडं जड भरलं आहे. राज्या भाजप-शिंदे गट युतीला 352 ग्रामपंचायतींवर विजय मिळाला आहे, तर महाविकास आघाडीने 451 जागी विजय मिळवला आहे.



भाजपा – 239
राष्ट्रवादी – 155
ठाकरे गट – 153
काँग्रेस – 143
शिंदे गट – 113
इतर – 295

कुठे कोणाला किती जागा मिळाल्या?
– नंदुरबारमध्ये एकूण 206 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या.
– नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसने 66 तर भाजपने 54 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला.
– शिवसेने 12, शिंदे गट 13, राष्ट्रवादी- 4, तर माकपने 2 ठिकाणी विजय मिळवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -