आजचं राशीभविष्य, शनिवार, 29 ऑक्टोबर; हा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल? तसेच तुमच्यासाठी आजचा शुभ रंग कोणता? हे जाणून घ्या ज्योतिष गुरु शिरोमणी सचिनजी यांच्याकडून…
जाणून घ्या आजचं राशीभविष्य
मेष
कोणालाच पैसे उधार देऊ नका. व्यापारात यश मिळेल. नारळ दान करा.
शुभ रंग : सोनेरी
वृषभ
व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांसोबत भेट होईल. कोणासोबतच वाद करु नका.
शुभ रंग : निळा
मिथुन
आई-वडिलांचा आशीर्वाद मिळेल. कुटुंबात आनंद येईल. मित्रांसोबत फिरायला जाण्याचे योग आहेत.
शुभ रंग : हिरवा
कर्क
व्यापारात दुपारनंतर फायदा होईल. वाहन खरेदी करण्याचे योग आहेत. मान सन्मान प्राप्त होईल.
शुभ रंग : मरुन
सिंह
दुपारपर्यंत शुभ वार्ता मिळेल. उधार दिलेले पैसे परत मिळतील. यश प्राप्त होईल.
शुभ रंग : हिरवा
कन्या
आपले काम मनापासून करा. निष्काळजीपणामुळे दुखापत होऊ शकते. जीवनसाथीचा सहयोग मिळेल.
शुभ रंग : हिरवा
तूळ
नवीन घरात गुंतवणूक करु शकता. आपत्याची चिंता दूर होईल. कुटुंबात कलह होऊ देऊ नका.
शुभ रंग : निळा
वृश्चिक
परदेश यात्रा यशस्वी होईल. पोटाच्या समस्या वाढतील. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा.
शुभ रंग : पिवळा
धनु
दिवसातील धावपळ दूर होईल. संतान प्राप्तीमध्ये बाधा निर्माण होण्याचे योग. पहिल्यापेक्षा जास्त पैसे खर्च होतील.
शुभ रंग : मरुन
मकर
घरात स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. आपल्या मित्रांचा सल्ला अवश्य घ्यावा. नात्यांमध्ये गोडवा येईल.
शुभ रंग : गाजरी
कुंभ
आज कोणालाच धन उधार देऊ नका. व्यापारातील समस्या पहिल्यापेक्षा कमी असतील. मित्रांची साथ मिळेल.
शुभ रंग : गुलाबी
मीन
घरातील मोठ्या व्यक्तींसोबत वेळ घालवा. आपले वाहन लक्षपूर्वक चालवा. नात्यांमध्ये गोडवा येईल.
शुभ रंग : ग्रे






