Friday, July 4, 2025
Homeक्रीडामाझ्याशी लग्न करशील...? भर एअरपोर्टवर रोहितने पत्नी सोडून 'या' व्यक्तीला घातली लग्नाची...

माझ्याशी लग्न करशील…? भर एअरपोर्टवर रोहितने पत्नी सोडून ‘या’ व्यक्तीला घातली लग्नाची मागणी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत यांच्यामध्ये आज दुसरा वनडे सामना खेळवण्यात येतोय. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांच्यासाठी चांगलाच फायदेशीर ठरला. यावेळी टीमच्या एकाची फलंदाजाला चांगला खेळ करता नाही. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचं या सामन्यात कमबॅक झालं आहे. मात्र रोहित देखील या सामन्यात फेल गेला. पण सामन्यापूर्वी रोहितचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी रोहित शर्मा एका व्यक्तीला प्रपोज करत असल्याचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. हा व्हिडीओ एअरपोर्टवरचा असल्याचं दिसतंय.

नेमकी घटना काय?
विशाखापट्टनम एयरपोर्टच्या एअरपोर्टवर रोहित शर्माने त्याच्या एक चाहत्याला प्रपोज केलं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा चाहता इंडियाची संपूर्ण टीम बाहेर येण्याची वाट पाहत होता. यावेळी रोहित शर्माला पाहून या चाहत्याने त्याच्या हातात गुलाब दिलं. यावेळी रोहितने गुलाब त्याला देत विचारलं की, Will you marry me? दरम्यान रोहित शर्माचा मस्तीचा मूड पुन्हा एकदा चाहत्यांना पहायला मिळाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -