Friday, February 7, 2025
Homeनोकरीइंजिनियर्ससाठी खुषखबर!! या जागी भरती सुरु

इंजिनियर्ससाठी खुषखबर!! या जागी भरती सुरु

इंजिनियर्ससाठी खुषखबर!! पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती सुरु

इंजिनियर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत इंजिनिअर ट्रेनी या पदाच्या एकूण 138 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 18 एप्रिल 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
एकूण पदे– 138 जागा

भरले जाणारे पद – इंजिनिअर ट्रेनी

इलेक्ट्रिकल – 83 पदे
सिव्हिल– 20 पदे
इलेक्ट्रॉनिक्स -20 पदे
कॉम्प्युटर सायन्स -15 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2023

शैक्षणिक पात्रता – सदर उमेदवार 60% गुणांसह संबंधित विषयात B.E./ B.Tech/B.Sc (Engg.) पास असावा.

वय मर्यादा – 31 डिसेंबर 2022 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी – जनरल/ओबीसी ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

निवड प्रक्रिया –

परीक्षा
गट चर्चा
वैयक्तिक मुलाखत.

अधिकृत वेबसाईट – www.powergridindia.com


RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -