Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरज्योतिबा डोंगरावरील गुलाल धुवायला वरूनराजा धावत आला ; व्हिडिओ जोरदार व्हायरल

ज्योतिबा डोंगरावरील गुलाल धुवायला वरूनराजा धावत आला ; व्हिडिओ जोरदार व्हायरल

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर पासून जवळच असणाऱ्या ज्योतिबा देवस्थान आहे या देवस्थानाला दरवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा होत असते व गेल्या दोन ते तीन वर्षात यात्रा झाली नव्हती पण यावर्षी अगदी उत्साहाने यात्रा मोठ्याने अगदी उत्साहात यात्रा संपन्न झाली .



कोल्हापूरची महालक्ष्मी देवीची यात्रा व रथ उत्सव मोठ्या उत्साहात झाला. भाविकांची मोठी गर्दी जमली होती व जोतिबा डोंगरावर भाविकांची मोठी गर्दी झाली होती तसेच गुलाल उधळत “ज्योतिबाच्या नावानं चांगभलं” असे बोलत मोठ्या उत्साहाने यात्रा संपन्न झाली त्यामध्ये गुलाल उधळला त्या गुलालाला धुण्यासाठी वरून राजा धावत आला असे नेतकरी ची चर्चा होत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -