Tuesday, July 29, 2025
Homeक्रीडाArjun Tendulkar ला संधी दिल्यामुळे Mumbai Indians च नुकसान, प्रसिद्ध क्रिकेटपटूच वादग्रस्त...

Arjun Tendulkar ला संधी दिल्यामुळे Mumbai Indians च नुकसान, प्रसिद्ध क्रिकेटपटूच वादग्रस्त वक्तव्य

Arjun Tendulkar ला संधी दिल्यामुइंडियन प्रीमियर लीगच्या चालू सीजनमध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची चर्चा आहे. त्याने चांगली कामगिरी करुन लक्षवेधून घेतलय. अर्जुन मुंबई इंडियन्सकडून ओपनिंग स्पेलमध्ये बॉलिंग करतोय. महत्वाच म्हणजे पावरप्लेमध्ये त्याची गोलंदाजी सुद्धा यशस्वी ठरतेय. काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध सामना झाला. या मॅचमध्ये त्याने वृद्धीमान साहाच्या रुपाने मुंबईला पहिली महत्वाची विकेट मिळवून दिली.अर्जुनने त्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये वृद्धीमान साहाचा विकेट घेतला. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये अर्जुन तेंडुलकर एक धोकादायक गोलंदाज आहे. कारण त्याच्याकडे उत्तम स्विंग आहे. रोहित शर्माने काल डेथ ओव्हर्समध्ये अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजी दिली नाही. अर्जुनने त्याच्या 2 ओव्हरमध्ये 9 रन्स देऊन 1 विकेट घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -