ताजी बातमी ऑनलाईन टीम
राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली. महाराष्ट्रात काका पुतण्याचा वाद शिगेला पोहचला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील वाद आता अत्यंत धक्कादायक वळणावर येवून पोहचला आहे. अजित पवार गटाच्या एमईटीमधल्या बैठकी दरम्यान मोठ्या राजकीय हालचाली होताना दिसत आहेत. अजित पवार गटाच्या आमदारांसाठी खास बस बोलवण्यात आली आहे. बैठकीनंतर आमदारांना बसमधून नेले जाणार आहे. अजित पवार गटाच्या आमदारांना घेऊन निघालेली ही बस वांद्र्यातील ताज हॉटेलवर थांबली आहे. सर्व आमदारांना एकत्र ठेवणा. येथून पुढे ही बस कुठे जाईल हे समजू शकलेले नाही. या आमदारांना अज्ञात स्थळी ठेवले जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाळी आहे. याबद्दल राजकाकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
छगन भुजबळ, धर्मरावबाबा आत्राम, माणिकराव कोकाटे, मनोहर चंद्रिकापुरे, अर्जुनी मोरगाव, अण्णा बनसोडे, अजित पवार,
दिलीप वळसे पाटील, संग्राम जगताप, दत्ता भरणे, संजय बनसोडे, अदिती तटकरे, दिलीप मोहिते, धनंजय मुंडे
सुरत, गुवाहाटी की गोवा? अजित पवार गटाच्या 35 आमदारांना घेवून गेलेली बस ‘इथे’ थांबली
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -