ताजी बातमी ऑनलाईन टीम
हातकलंगले रामलिंग रोडवर भीषण अपघात झाला. या अपघातात महिला व बालक गंभीर जखमी झाले. श्रावण सोमवारच्या दर्शनासाठी जात असल्याने एसटी बस व रिक्षाचा अपघात झाला. सदर अपघातात एक महिला व लहान बालक गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी हातकणंगले पोलिस दाखल झाले असून,पुढील तपास सुरु आहे
हातकणंगले रामलिंग रोडवर अपघात श्रावण सोमवारच्या दर्शनासाठी जात असताना हातकलंगले रामलिंग रोडवर भीषण अपघात, महिलेसह बालक गंभीर जखमी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -