अंबाबाई देवीच्या भक्तांसाठी खुशखबर समोर येत आहे. कोरोनाच्या काळापासून भाविकांना पितळी उंबऱ्याच्या बाहेरुनच देवीचे दर्शन घेता येत होते. पण करवीर निवसनी अंबाबाई देवीचे दर्शन आता गाभाऱ्यातुन करता येणार आहे.
कोरोनाच्या काळात दूरुन दर्शनाची व्यवस्था केली होती. पण आता देवीच्या जवळ जाऊन दर्शन घेण्याची पर्वणीच भाविकांना मिळणार आहे. देवीचे रुप आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी भाविक दुरुन येत असतात. पण त्यांना गाभाऱ्यात जाता येत नव्हते. पण उद्या म्हणजेच 29 ऑगस्टपासून भाविकांसाठी अंबाबाई देवीचे गाभारा दर्शन सुरू होणार आहे.

भक्तांसाठी आली आनंदाची बातमी, पालकमंत्र्यांचा मोठा निर्णय!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -