Monday, August 4, 2025
Homeब्रेकिंगप्रसिद्ध अभिनेत्रीचा संशयास्पद परिस्थितीत आढळला मृतदेह; सिनेक्षेत्रात खळबळ

प्रसिद्ध अभिनेत्रीचा संशयास्पद परिस्थितीत आढळला मृतदेह; सिनेक्षेत्रात खळबळ

अत्यंत धक्कादायक ! अवघ्या 31 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू, संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ… पोलीस अभिनेत्रीच्या मृत्यू प्रकरणी करत आहेत चौकशी.बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. अभिनेत्रीच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या निधनाची सुरु आहे. अभिनेत्रीच्या निधनामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. ज्या अभिनेत्रीचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळला आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अपर्णा नायर आहे. टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री असल्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.अपर्णा नायर मल्याळम असून तिच्या मृत्यू मागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. गुरुवारी अभिनेत्री तिच्या घरी मृत अवस्थेत आढळली. सध्या पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत. वयाच्या ३१ व्या वर्षी अभिनेत्रीने शेवटचा श्वास घेतल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

दरम्यान, याप्रकरणी करमणा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या निधनाची चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना किल्लीपालम येथील एका खाजगी रुग्णालयातून मृत्यूची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सध्या अभिनेत्रीच्या मृत्यू प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.दरम्यान, अभिनेत्रीचा घरात संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळल्यामुळे अभिनेत्रीची हत्या आहे की, अभिनेत्रीने स्वतःला संपवलं आहे… याची चौकशी पोलीस करत आहेत. सोशल मीडियावर देखील चाहते अभिनेत्रीच्या निधनानंतर शोक व्यक्त करत आहेत.

मल्याळम अभिनेत्री असल्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी होती. पण अभिनेत्रीच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. इंडस्ट्रीमध्ये याआधी देखील अनेक सेलिब्रिटींनी टोकाचा निर्णय घेत स्वतःला संपवलं. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती.इंडस्ट्रीमध्ये काम मिळत नसल्यामुळे, आर्थिक विवंचनेमुळे, प्रेम प्रकरण, टोकाला पोहोचलेले वाद यांसारख्या अनेक कारणांमुळे सेलिब्रिटींनी टोकाचा निर्णय घेतला. ज्यामुळे कलाविश्वात खळबळ माजली होती. आता अपर्णा हिचा मृत्यू नक्की कोणत्या कारणांमुळे झाला. याची चौकशी पोलीस करत असल्याची माहिती समोर येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -