ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने शालेय सत्र परीक्षेसाठी तयार केलेली प्रश्नपत्रिका खासगी चॅनेलवर प्रसारित करून फसवणूक केली. याप्रकरणी नॅचरल होमवर्क युट्युब चॅनल चालविणाऱ्या अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली. शिक्षक अजित महिपती रणदिवे (वय ४४, रा. खोतवाडी, ता. पन्हाळा) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. त्यानुसार शनिवारी रात्री पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
कोल्हापूर ; प्रश्नत्रिका खासगी चॅनेलवर प्रसारित; अज्ञाताविरोधात गुन्हा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -