Tuesday, November 25, 2025
Homeब्रेकिंग अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची शक्यता, अख्ख पोलीस दल अलर्ट

 अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची शक्यता, अख्ख पोलीस दल अलर्ट

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची शक्यता, अख्ख पोलीस दल अलर्

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला गेला आहे. कार्यालयीन स्टाफलाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आले आहेत.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -