रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे नुकताच मेगा भरतीची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे ही खरोखरच मोठी संधी म्हणावी लागणार आहे.नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.
विशेष म्हणजे मेगा भरतीला लवकरच सुरूवात होणार आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागेल. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेची विषेश बाब म्हणजे थेट दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.
ही एकप्रकारची बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे असणार आहे.ही भरती प्रक्रिया रेल्वे विभागाकडून राबवली जातंय. थेट मेगा भरतीच आहे. तब्बल 9000 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. उमेदवारांना फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. http://indianrailways.gov.in या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.
9 मार्च 2024 पासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 08 एप्रिला 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया टेक्निशियन या पदांसाठी होत आहे. मग अजिबातच उशीर न करता उमेदवारांनी या भरतीच्या तयारीला लागावे.
या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये.18 ते 36 वयाचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 500 रूपये फिस ही लागणार आहे. थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची ही मोठी संधी आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी आपण 9 मार्च 2024 पासून अर्ज ही करू शकतात. खरोखरच ही मोठी संधी आहे. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.
गेल्या काही दिवसांपासून रेल्वे विभागाकडून विविध पदांसाठी सतत भरती प्रक्रिया राबवल्या जात आहेत. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तरूणांसाठी आहे. टेक्निशियन पदांसाठी ही मोठी मेगा भरती रेल्वे विभागाकडून राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे, कारण थेट केंद्र शासनाची नोकी करण्याची ही मोठी संधी आहे.