Friday, August 8, 2025
Homeमहाराष्ट्रगोल्ड लोन फसवणूक प्रकरणी RBI चा मोठा निर्णय, सगळ्या बँकांकडून मागवला डेटा

गोल्ड लोन फसवणूक प्रकरणी RBI चा मोठा निर्णय, सगळ्या बँकांकडून मागवला डेटा

मार्च महिना सुरू झाल्यापासून सोन्या-चांदीच्या भावांमध्ये घसघशीत वाढ झाली होती. मात्र आता सोन्या-चांदीच्या या वाढत्या किमतींना ब्रेक बसला आहे. गेल्या दोन चार दिवसांपासून सोन्याचे भाव उतरत चाललेले आहेत. तसेच, चांदीच्या किमतींमध्ये देखील घसरण होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सोने चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तुम्हीही जर आज सोन्या-चांदीची (Gold Price Today) खरेदी करणार असाल तर आजचे भाव तपासा.

बुधवारी, Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 60,350 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 65,840 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार देखील, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 60,350 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 65,840 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सोने खरेदी (Gold Price Today) करणे परवडणार आहे.

 

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

 

 

पुणे- 60,350 रुपये

मुंबई – 60,350 रुपये

नागपूर – 60,350 रुपये

 

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

 

 

पुणे- 65,840 रूपये

मुंबई – 65,840 रूपये

नागपूर – 65,840 रूपये

 

चांदीचे आजचे भाव

आज फक्त सोन्यालाच नव्हे तर चांदीच्या वाढत्या किमतीनाही ब्रेक बसला आहे. आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 752 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,520 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 75,200 रूपये अशी आहे. यापूर्वी चांदीचे भाव 800 पर्यंत पोहोचले होते. आता हळूहळू या किमती (Gold Price Today) खाली घसरत चालल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -