Tuesday, December 3, 2024
Homeआरोग्यमरेपर्यंत एकही केस पांढरा होणार नाही... फक्त घरातील ही एक वस्तू वापरा...

मरेपर्यंत एकही केस पांढरा होणार नाही… फक्त घरातील ही एक वस्तू वापरा…

मित्रांनो, आपल्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाहीत. त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपल्याला विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. की ज्यामध्ये केस पांढरे होणे. ही एक समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या समस्येवर आपण अनेक उपाय करतो.

 

परंतु अतिशय खर्चिक असतात. म्हणूनच आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत की, जो उपाय खर्चिक पण नाही व तो आपण घरगुती म्हणजेच घरात बनवू शकतो. हा उपाय कसा करावा? त्यासाठी लागणारे घटक कोणते व तो कधी वापरावा. याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

हा उपाय केल्यामुळे आपले केस पांढरे झालेले काळे तर होतीलच त्याबरोबर येणारे केस हे परत पांढरे होणार नाही. तसेच आपल्या केसांची वाढ होईल व केस गळती कमी होईल. त्याच बरोबर केसात असलेला कोंडा देखील निघून जाईल. असा हा गुणकारी उपाय आहे. या उपायासाठी आपल्याला खोबरेल तेल, काळे तीळ व हळद या तीन घटकांपासून आपल्याला हा उपाय तयार करायचा आहे.

 

प्रथम आपल्याला एका भांड्यामध्ये खोबरेल तेल घ्यायचं आहे. त्या खोबरेल तेलामध्ये एक ते दीड चमचा काळे तीळ घालायचे आहेत. जर तुमच्याकडे काळेतील नसतील तर तुम्ही चहाची पावडर वापरू शकता. त्यानंतर तुम्हाला या तेलामध्ये हळद घालायची आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला गॅसवर मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे.

 

जोपर्यंत हळदीचा पिवळा रंग जात नाही व तो काळा रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला हे चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहेत. हळदीचा रंग काळा झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे. हे तयार झालेले तेल आपल्याला आपण केस धुण्या आधी एक तास लावायचा आहे. व एक तासानंतर आपल्याला केस नेहमी जसे आपण धुतो शाम्पू लावून तसे धुवून घ्यायचे आहे.

 

हे तेल आपण संपूर्ण डोक्याला लावू शकतो. व्यवस्थित रित्या संपूर्ण डोक्याला लागले जाईल अशा पद्धतीने लावावे. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा केला तर नक्कीच तुमचे केस हे काळे होतील व पांढरे केस येणार नाही. तसेच केस गळती कमी होऊन केसांची वाढ होईल. त्याचबरोबर डोक्यात असलेला कोंडा देखील निघून जाईल.

 

अशाप्रकारे हा साधा घरगुती उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुमचे केस मरेपर्यंत पांढरे होणार नाहीत आणि काळे झालेले केस पुन्हा कधीच पांढरे होणार नाहीत व नवीन पांढरे केस देखील येणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -