Friday, August 8, 2025
Homeमहाराष्ट्र"संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" या चित्रपटातील पहिलं पूर्ण गाणं आपल्या भेटीला :...

“संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” या चित्रपटातील पहिलं पूर्ण गाणं आपल्या भेटीला : पहा Video

26 एप्रिल 2024 ला प्रदर्शित होणाऱ्या “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” या चित्रपटातील ‘उधळीन जीव’ हे अजय गोगावले यांच्या आवाजातील पहिलं पूर्ण गाणं आपल्या भेटीला आले आहे. त्याच्या काही क्लिप्स आता सर्वत्र viral होत आहेत. आणि या गाण्याला दादही चांगली मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -