आज मार्केट कसे असेल? कोणते शेअर्स खरेदी करावे? कोणते सेल करावे? याचबरोबर स्टॉक मार्केटमध्ये घडणाऱ्या सर्व मूव्हमेंटवर रोजची काय असेल स्थिती? आणि या सर्व माध्यमातून दिवसागणिक बक्कळ नफा कसा कमावता येईल. यावर आधारित दररोज प्रॉफिटच्या दृष्टीने फायदेशीर ठरणारे स्टॉक्स कोणते?
अशा वरील सर्व बाबींवर उपयोगी ठरतील अशा काही आम्ही अभ्यासलेल्या अंदाजानुसार चांगल्यातल्या चांगल्या स्टॉकची मूव्हमेंट टिप्स ( दररोजचे अंदाज) आम्ही ताजी बातमी च्या सर्व दर्शकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजच्या मार्केटबद्दल…
*आज सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी खालील दिलेल्या स्टॉक मध्ये चांगली मूव्हमेंट होईल अशी शक्यता आहे.
360 ONE (1089)
BUY ONLY ABOVE 1120
For target 1150/1200
(4/5 DAYS HOLDING)
: PGEL(601.80)
BUY THIS 595-601 ZONE FOR TARGET 610/620/630
(2/3 DAYS HOLDING)
BAJAJELEC (1003.9)
BUY THIS STOCK NEAR 990
For TARGET 1010/1025/1055
EXIDEIND (483)
BUY NEAR 483- 480 ZONE
FOR TARGET 505/530/553
(10/12 DAYS HOLDING
RISK ALWAYS 2% PER POSITION
वर दिलेले स्टॉक हे स्टडी purpose साठी पोस्ट केलें आहेत.
सर्व ग्लोबल मार्केट हे आता जोरदार मंदी मध्ये आहेत. त्यामुळे भारतीय शेअर मार्केट उद्या सकाळी गॅप डाउन ओपन होतिल अशी शक्यता आहे.
कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या अर्थतद्या चा सल्ला घ्यावा ही विनंती.
अधिक महिती साठी संपर्क-
श्री अमर पाटील. (प्रोेशनल ट्रेडर् आणि ट्रेनर).
मोबाइल – 9595755549