Homeकोल्हापूरकोल्हापुरात वादळाचा हाहाकार; वाऱ्यासह अवकाशात उडून गेला हत्ती. दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वासच...

कोल्हापुरात वादळाचा हाहाकार; वाऱ्यासह अवकाशात उडून गेला हत्ती. दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही

सोशल मीडियावर नेहमीच अनेक विचित्र घटना व्हायरल होत असतात, ज्या आपल्या कल्पनेपलीकडच्या ठरतात. आताही इथे अशीच घटना इथे मोठ्या प्रमाणात झाली आहे ज्यात चक्क एक हत्ती हवेत उडताना दिसून आला.

 

आपल्या विशालकाय शरीरामुळे ओळखला जाणाऱ्या हत्तीला असे हवेत उडताना पाहून सर्वच हादरून गेले. कोल्हापुरात अचानक आलेल्या चक्रीवादळात हे दृश्य दिसून आले, ज्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतेले. चला यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

 

दरम्यान घटनेचा हा व्हिडिओ @amitjaldhari75 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘हत्ती प्लॅस्टिक बॅगचा आहे’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेक युजर्सने पाहिले असून हजारो युजर्सने यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे बापरे, हत्ती उडून गेला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजपर्यंत ऐकले होते आज बघितलं पण, उड हत्ती उड”.

 

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -