आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अत्यंत मोठे बदल होताना दिसत आहेत. 30 वर्षांत पहिल्यांदाच सोन्याने अमेरिकन ट्रेझरीला मागे टाकले. ही सोन्यातील एक मोठी आणि दीर्घकालीन गुंतवणूक आहे.
डॉलरवर कमी विश्वास आहे. सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानतात. जर मध्यवर्ती बँकांनी सोने खरेदी करणे सुरू ठेवले तर त्याची किंमत आणखी वाढू शकते. हा अमेरिकेला आणि डोनाल्ड ट्रम्प धक्काच आहे.
डॉलरवर कमी विश्वास आहे. सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानतात. जर मध्यवर्ती बँकांनी सोने खरेदी करणे सुरू ठेवले तर त्याची किंमत आणखी वाढू शकते. हा अमेरिकेला आणि डोनाल्ड ट्रम्प धक्काच आहे.
मध्यवर्ती बँकांच्या परकीय चलन साठ्यात त्याचा वाटा 20 टक्के आहे. युरोला मागे टाकले आहे. 1996 नंतर पहिल्यांदाच, सोन्याने अमेरिकन ट्रेझरीजलाही मागे टाकले आहे. हा बदल केवळ देखावाचा विषय नाही.
अमेरिकन डॉलरचा वाटा अजूनही 46 टक्के आहे. सतत त्यामध्ये घसरण सुरू आहे. 2025 मध्ये डॉलर अगोदरच 10 टक्क्याने घसरला आहे. हे अमेरिकेतील वाढत्या तणावाची मोठे कारण असल्याचे सांगितले जाते.
अमेरिकन डॉलरचा वाटा अजूनही 46 टक्के आहे. सतत त्यामध्ये घसरण सुरू आहे. 2025 मध्ये डॉलर अगोदरच 10 टक्क्याने घसरला आहे. हे अमेरिकेतील वाढत्या तणावाची मोठे कारण असल्याचे सांगितले जाते.
डोनाल्ड ट्रम्प हे डॉलरचे महत्व वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतानाच त्यांना हा अत्यंत मोठा झटका नक्कीच म्हणावा लागेल. त्यांनी लावलेला टॅरिफ देखील अनेक देशांना आवडला नाहीये.