Wednesday, November 12, 2025
Homeक्रीडा19 व्या मोसमासाठी मिनी ऑक्शन कुठे? या तारखेला खेळाडूंचा फैसला;ठिकाणही फिक्स!

19 व्या मोसमासाठी मिनी ऑक्शन कुठे? या तारखेला खेळाडूंचा फैसला;ठिकाणही फिक्स!

आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील 19 व्या मोसमाआधी (IPL 2026) क्रिकेट चाहत्यांना रिटेन्शनचे वेध लागले आहेत. एकूण 10 फ्रँचायजी आपल्या गोटातील कोणत्या खेळाडूला रिटेन करणार आणि कुणाला कायम राखणार? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे. अशात आता मिनी ऑक्शन (IPL 2026 Mini Auction) कधी होणार आणि कुठे होणार? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यंदाही विदेशातच खेळाडूंचा फैसला होणार आहे.

 

ऑक्शन कधी आणि कुठे?

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, 19 व्या मोसमासाठीचं ऑक्शन हे यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी शहरात होणार आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही आतली बातमी दिली आहे. “यंदा ऑक्शनसाठी अबुधाबी या शहराची निवड करण्यात आली आहे”, अशी माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -