अॅमेझॉन इंडियाने ग्रेट रिपब्लिक डे सेल 2026 सुरू केला आहे. स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, घरगुती उपकरणे, किराणा सामान आणि बरेच काही…
सर्व कॅटेगरींमध्ये 80% पर्यंत सूट मिळत आहेत. हे सेल म्हणजे खरेदीदारांसाठी खऱ्या अर्थाने सुवर्णसंधी आहे
स्मार्टफोन प्रेमींसाठी खास ऑफर्स
नवीन iPhone 17 Pro फक्त 1,25,400 रुपयांत, iPhone 17 Pro Max 1,40,400 मध्ये, तर iPhone 17 Air 91,249 रुपयांत मिळत आहे. याशिवाय Samsung Galaxy A55 5G 23,999 पासून, OnePlus 15 68,999 आणि iQOO 15 65,999 रुपयांत उपलब्ध आहे. बँक डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर, नो कॉस्ट EMI आणि Amazon Pay Later सगळे स्टॅक करून आणखी बचत करा!
घराला स्मार्ट बनवायचे असेल तर ही आहे योग्य वेळ
Sony, Samsung, LG, TCL सारख्या ब्रँड्सच्या स्मार्ट टीव्हीवर 65% पर्यंत सूट, QLED आणि Mini LED टीव्ही 38,990 रुपयांपासून सुरू आहे. प्रोजेक्टर 75% ऑफ, हेडफोन्स आणि इअरबड्स 70% पर्यंत स्वस्त मिळतायत. लॅपटॉप (ASUS, HP, Dell, Lenovo) 45% ऑफ, गेमिंग लॅपटॉप 72,990 पासून, टॅबलेट 50% ऑफ आणि स्मार्टवॉच फिटनेस ट्रॅकर 60% सूटसह मिळत आहेत.
घरगुती उपकरणांमध्येही जबरदस्त डिस्काउंट
वॉशिंग मशीन आणि डिशवॉशर 50% ऑफ, रेफ्रिजरेटर 55%, मायक्रोवेव्ह आणि चिमणी 65%, स्वयंपाकघरातील भांडी इतर सामान 50% पर्यंत स्वस्त आहे. रोजच्या गरजा पूर्ण करायच्या वस्तूंवरील ही ऑफर अजिबात चुकवू नका
फॅशन आणि ब्युटी डिस्काउंट
Levi’s, BIBA, Skechers, L’Oréal Paris, Casio, American Tourister सारख्या ब्रँड्सवर 50 ते 80% सूट आहे. 45 लाखांहून अधिक स्टाइल्सवर कूपन्स आणि प्रीपेड ऑर्डरवर अतिरिक्त कॅशबॅक मिळेल
अॅमेझॉनने यावेळी AI पावर्ड शॉपिंग टूल्स आणले आहेत. Rufus, Lens AI, AI Review Highlights आणि View in Your Room ज्यामुळे खरेदी आणखी सोपी आणि मजेदार होईल.
प्राइम मेंबर्ससाठी तर खास फायदे आहेत. फास्ट डिलिव्हरी, 5% अनलिमिटेड कॅशबॅक (Amazon Pay ICICI क्रेडिट कार्डवर), आणि सर्वात उत्तम डील्समध्ये अर्ली अॅक्सेस मिळेल. प्राइम मेंबरशिप फक्त 1,499 रुपयांत (वर्षभर), Prime Lite 799 आणि Shopping Edition 399 रुपयांत. हा सेल आता लाईव्ह आहे. 8PM स्पेशल डील्स, टॉप रिपब्लिक डील्स आणि प्राइम एक्सक्लुझिव्ह ऑफर्स चेक करा. वेळ कमी आहे, पण डिस्काउंट मोठा आहे बर का..




