Homeइचलकरंजीलग्नासाठी दबाव, धमक्या; तरुणीचा पाठलाग केल्याप्रकरणी गुन्हा

लग्नासाठी दबाव, धमक्या; तरुणीचा पाठलाग केल्याप्रकरणी गुन्हा

इचलकरंजी : लग्नासाठी दबाव टाकून जीवे मारण्याच्या धमक्या देत तरुणीचा पाठलाग केल्याप्रकरणी आकुर्डी (पुणे) येथील योगेश विजय पोपळघट (वय २६) याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.इन्स्टाग्रामवरील मैत्रीतून आरोपीने नोव्हेंबर २०२५ पासून तरुणीला व्हॉट्सॲप संदेश व फोनद्वारे लग्नासाठी तगादा लावला. तसेच जीवे मारण्याची व स्वतःचा जीव देण्याची धमकी देऊन इचलकरंजीत तिचा पाठलाग केल्याची फिर्याद २२ वर्षीय तरुणीने दिली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -