Tuesday, June 2, 2026
Homeराजकीय घडामोडीराजकारणातून सर्वात मोठी बातमी! बड्या नेत्याचा अर्ज बाद, कुणाला होणार फायदा?

राजकारणातून सर्वात मोठी बातमी! बड्या नेत्याचा अर्ज बाद, कुणाला होणार फायदा?

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आता अमरावतीतून मोठी बातमी समोर आली आहे. महायुतीचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार माजी आमदार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांनी आक्षेप घेतल्यानंतर बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

 

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -