Homeराशी-भविष्यआजचे राशिभविष्य - ३१ जुलै २०२६

आजचे राशिभविष्य – ३१ जुलै २०२६

मेष : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मिथुन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

कर्क : वाहने जपून चालवावीत. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

सिंह : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

कन्या : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तूळ : संततिसौख्य लाभेल. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.

वृश्‍चिक : उत्साह आणि उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.

धनू : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. जिद्दीने कार्यरत राहाल.

मकर : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.

मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -