सांगली वेस मध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मिरजेतील सांगली वेस चांभार गल्ली मिरज या ठिकाणी एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ऋषिकेश पांडुरंग देव माने वय 22 राहणार दत्त कॉलनी मिरज याने आपल्या जुन्या पडीक घरात नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही आत्महत्या ची बातमी समजतात त्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी वाढली होती याबाबत मिरज शहर पोलिसात कळवले असता मिरज शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला आहे याबाबतचा पुढील तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp group