शेअर मार्केट च्या नावाखाली पाच कोटी रुपयांची फसवणूक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शेअर मार्केटचा हवाला देत बार्शी शहरातील नागरिकांना एका ठगाने कोट्यवधी रुपयांचा गंडा बाशीत नागरिकाना घातला आहे. या प्रकरणात एकूण ५ कोटी ६३ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली असून पोलिसांनी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


Join our WhatsApp group