इचलकरंजी अल्पवयीन मुलीचे अपहरण; महिलेस चार वर्षाचा कारावास

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी दोषी ठरवत येथील अप्पर सत्र न्यायाधीश यांनी सुमैय्या अमीर शेख हिला भादंवि कलम ३६३ व ३६६ अ अन्वये प्रत्येकी चार वर्षाचा सश्रम कारावास आणि प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. तर यातील अन्य

संशयित हा अल्पवयीन असून त्याचा खटला बाल न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला आहे.

Open chat
Join our WhatsApp group