कोल्हापूर शहरात आज पाणीपुरवठा बंद

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : शिंगणापूर योजनेवरील इ 1100 मि.मी. मुख्य वितरण नलिकेवरील गळती काढण्यात येणार असल्?याने सोमवारी (दि. 1) संपूर्ण पाणी उपसा प्रक्रिया बंद राहणार आहे. त्? यामुळे शिंगणापूर उपसा केंद्रावर अवलंबून असणाऱ्या कोल्हापूर शहरातील ए, बी व ई वॉर्ड, संलग्नित उपनगर या भागांत सोमवारी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच मंगळवारीही (दि. 2) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

Join our WhatsApp group