Tuesday, April 16, 2024
Homeनोकरीदहावी-बारावी पास तरुणांना ‘इंडियन कोस्टगार्ड’मध्ये नोकरीची संधी!

दहावी-बारावी पास तरुणांना ‘इंडियन कोस्टगार्ड’मध्ये नोकरीची संधी!

दहावी-बारावी पास झालेल्या मात्र नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘इंडियन कोस्ट गार्ड’मध्ये विविध पदांसाठी बंपर पदभरती होत आहे. या नोकर भरतीची अधिसूचना (Indian Coast Guard Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.

पात्र उमेदवारांना दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. या नोकरभरतीबाबत अन्य सविस्तर माहिती खालीलप्रमाणे :

एकूण जागा – 322

नाविक (GD) – 225
नाविक (घरगुती शाखा) – 40
यांत्रिक (यांत्रिक) – 16
यांत्रिक (इलेक्ट्रिकल) – 10
मेकॅनिक (इलेक्ट्रॉनिक्स) – 09

शैक्षणिक पात्रता

सर्व पदांसाठी – उमेदवार हे संबधित पदानुसार दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा – 18 ते 22 वर्षे

भरती शुल्क

खुल्या प्रवगासाठी – 250/– रुपये
राखीव प्रवर्गासाठी – शुल्क नाही

पगार

नाविक (जनरल ड्युटी) – 21,700/- रुपये प्रतिमहिना
नाविक (घरगुती शाखा) – 21,700/- रुपये प्रतिमहिना
यांत्रिक – 29200/- रुपये प्रतिमहिना

आवश्यक कागदपत्रं

Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

अर्जासाठी शेवटची तारीख – 22 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://joinindiancoastguard.gov.in/

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -