सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक येथे काही पदांसाठी भरती

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता (mba vaccancy), शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी (mba vaccancy) अर्ज करु शकतील. SBI,सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, कृषी विभाग येथे विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर.

सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक पोस्ट

सहाय्यक महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, विपणन कार्यकारी

शैक्षणिक पात्रता

सहाय्यक महाव्यवस्थापक पदासाठी कायदा पदवीधर. CA, M.Com/MBA

शाखा व्यवस्थापक पदासाठी बी.कॉम/एम.कॉम,

विपणन कार्यकारी पदासाठी एमबीए, मार्केटिंग ही पात्रता हवी.

एकूण जागा – 18

नोकरीचं ठिकाण – सांगली

वयोमर्यादा – 35 ते 50 वर्ष

अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, 404, सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, खानभाग, सांगली – 416416

अर्ज पाठण्याचा ईमेल आयडी – subhrd@sangliurbanbank.com

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2022

तपशील – www.sangliurbanbank.in

Join our WhatsApp group