Friday, April 19, 2024
Homeसांगलीरोहन ऐवळे आणि बापू कांबळे फाउंडेशनच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फळे वाटप

रोहन ऐवळे आणि बापू कांबळे फाउंडेशनच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फळे वाटप


समाजासाठी जगणारे खूप कमी असतात आणि राजकारण करणारे जास्त असतात.पण सांगली मधील युवा वर्गातील रोहन ऐवळे आणि बापू कांबळे हे दोघे ही समाजातील लोकांसाठी झटणारे आणि मदतीला हात देणारे आहेत.राजकारणापेक्षा समाजकारणाचा वसा जोपासून आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे या विचाराने दर रविवारी ते गरजूंना मदतीचा हात देत आहेत.आजही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून रोहन ऐवळे युथ फाउंडेशन व बापू कांबळे युवा शक्ती च्या वतीने सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथील रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना फळ वाटप करण्यात आले.तसेच नवरात्र उपवास निमित्त लाडू वाटप करण्यात आले.यावेळी सर्व मित्र परिवार उपस्थीत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -