Monday, September 25, 2023
Homeआरोग्यविषयकमोठा दिलासा! राज्यात आज एकही ओमिक्रॉन रुग्ण आढळला नाही, पण...

मोठा दिलासा! राज्यात आज एकही ओमिक्रॉन रुग्ण आढळला नाही, पण…

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोरोनाचा रुग्णसंख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूला काहीशी दिलासादायक बातमी राज्यात आज एकही ओमायक्रॉनचा रुग्ण आढळलेला नाही.

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत शुक्रवारी मोठी वाढ झाली राज्यात 40 हजार 925 नव्या कोरोना रुग्णांचं निदान झाले

गुरुवारच्या तुलनेत राज्यात साडे चार हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले
गुरुवारी राज्यात 36 हजार 265 कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते

कोरोनामुळे दिवसभरात एकूण 20 रुग्ण दगावले राज्याचा मृत्यू दर हा 2.07 टक्के इतका आहे

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र