Saturday, March 15, 2025
Homeमहाराष्ट्रताडोबा व्याघ्र प्रकल्प पुढील आदेशापर्यंत बंद

ताडोबा व्याघ्र प्रकल्प पुढील आदेशापर्यंत बंद

राज्य सरकारने राज्यातील उद्याने, पार्क, पर्यटनासाठी काही निर्बंध ठरवून दिले आहेत. चंद्रपूरमधील जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सफारी पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे. 11 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत व्याघ्र प्रकल्प बंद करण्यात आले आहे. परंतु ज्या पर्यटकांनी बुकिंग केलं आहे त्यांना सफारी करता येणार असल्याचे प्रकल्प व्यवस्थापानाने सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -