ताजी बातमी ऑनलाइन टीम
कोराना काळानंतर डिजीटल बँकिंग फारच वाढली आहे. आता लोक सर्वत्र पैसे देण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करु लागले आहेत. लहान पेमेंट असो किंवा मोठा आता सर्वच गोष्टींसाठी तुम्ही ऑनलाईन पेमेंट करु शकता. सध्या लोकं ऑवलाईन पेमेंट करण्यासाठी गुगल पे, फोन पे, BHIM UPI, Amazon pay सारख्या ऍप्सचा वापर करु लागले आहेत. या सगळ्यात गुगल पे हे काही वेळातच एक अतिशय लोकप्रिय प्लॅटफॉर्म बनले आहे, ज्याच्या मदतीने लोक सहजपणे पैसे ट्रान्सफर करू शकतात. जे लोकांना चांगले रिवॉर्ड्स देखील देतात.
तुमच्या लक्षात आले असेल की, जेव्हा तुम्ही Google Pay वापरण्यास सुरुवात करता तेव्हा तुम्हाला त्यावर भरपूर कॅशबॅक तसेच जोरदार रिवॉर्ड देखील मिळतात, परंतु कालांतराने ते कमी होऊ लागतात. असे का घडतं याबद्दल अनेकांना प्रश्व पडतो.
जर तुम्हाला देखील कॅशबँक येत नसेल, तर आता आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही पेमेंट झाल्यावर भरपूर कॅशबॅक जिंकू शकता.
हे प्लॅटफॉर्म वापरताना अनेक लोक चुका करतात आणि त्यामुळेच त्यांचा कॅशबॅक कमी होत जातो. आज आम्ही तुमच्यासाठी या समस्येचे निराकरण करण्याचा सर्वोत्तम मार्ग घेऊन आलो आहोत.
जर तुम्हाला बंपर कॅशबॅकचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही एकाच खात्यावर वारंवार होणारे व्यवहार करणे थांबवावे. प्रत्यक्षात असे केल्याने कॅशबॅक कमी होईल. तुम्ही वेगवेगळ्या खात्यांवर पैसे भरल्यास तुम्हाला चांगला कॅशबॅक आणि रिमोट मिळण्याची शक्यता जास्त आहे.
जर तुम्ही एकाच खात्यावर एकाच वेळी खूप मोठा व्यवहार करत असाल तर असे करू नका, तुम्ही थोडा वेळ थांबून त्या खात्यावरील रकमेचे दोन किंवा तिन वेळा व्यवहार करा. तुम्हाला मोठ्या रकमेवर अपेक्षित कॅशबॅक मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही कमी रकमेचा व्यवहार करावा.
जर तुम्ही एकाच खात्यावर एकाच वेळी खूप मोठा व्यवहार करत असाल तर असे करू नका, तुम्ही थोडा वेळ थांबून त्या खात्यावरील रकमेचे दोन किंवा तिन वेळा व्यवहार करा. तुम्हाला मोठ्या रकमेवर अपेक्षित कॅशबॅक मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही कमी रकमेचा व्यवहार करावा.
जर तुम्ही इन एक्टिव खात्यावर व्यवहार करत असाल, तर तुम्ही अशा खात्यावर व्यवहार करू नये, यामुळे तुम्हाला कॅशबॅक आणि रिमोट मिळण्याची शक्यता कमी होते. फक्त अशाच खात्यांवर व्यवहार करा जे Google पेमेंट करत राहतात.
तुम्ही एक अंकी रक्कम भरत असल्यास, तुम्हाला कॅशबॅक आणि बक्षिसे मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. व्यवहार किमान 50 ते 500 रुपयांचा असावा यासाठी प्रयत्न करा.
Google Pay वर असं मिळेल कॅशबॅक, फक्त पेमेंट करताना ही Trick वापरा
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -