Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी ; नागरिकांच्या सोयीसाठी चार विभागीय कार्यालय सुरू करणार ( एक दिवस...

इचलकरंजी ; नागरिकांच्या सोयीसाठी चार विभागीय कार्यालय सुरू करणार ( एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील _ मुख्याधिकारी ठेगल)

ताजी बातमी ऑनलाइन टीम

नागरिकांच्या दैनंदिन कामात सुलभता यावी यासाठी पालिकेच्यावतीने शहरात चार विभागीय कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २६ जानेवारीपासून प्रत्यक्षात या कार्यालयांचे कामकाज सुरू करण्यात येणार आहे.


त्याचबरोबर शहराला एकदिवसआड पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेगल यांनी दिली.
नगरपालिकेच्या सभागृहाची मुदत २९ डिसेंबर २०२१ रोजी संपल्याने ३० डिसेंबरपासून मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल यांच्याकडे प्रशासकपदाची सुत्रे सोपविण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. ठेगल यांनी सर्व विभागप्रमुख आणि पत्रकार यांची संयुक्त बैठक घेतली. त्याप्रसंगी त्यांनी माहिती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -