Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाIndia vs South Africa 3rd ODI : दहा षटकानंतर भारत १ बाद...

India vs South Africa 3rd ODI : दहा षटकानंतर भारत १ बाद ५०

ताजी बातमी ऑनलाइन टीम

India vs South Africa 3rd ODI दक्षिण आफ्रिकेने ठेवलेल्या २८८ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. पाचव्या षटकातच एन्गीडीने कर्णधार केएल राहूल याला बाद केले. राहूल याने १० चेंडूत ९ धावा केल्या. चांगली सुरुवात करणाऱ्या राहूलला फार काळा खेळपट्टीवर तग धरता आले नाही. त्याने स्लीप मध्ये जानेमन मलान याच्याकडे झेल देऊन माघारी परतला.

सध्या खेळपट्टीवर सलामीवीर शिखर धवन १० धावांवर खेळत आहे तर त्याची साथ देण्यासाठी आलेला माजीकर्णधार विराट कोहली ६ धावांवर खेळत आहे.

दहा षटकानंतर भारत १ बाद ५०

भारत ७ षटकानंतर १ बाद २९

सहा षटकानंतर भारताच्या १ बाद २६ धावा

पाचव्या षटकातील पहिल्या चेंडूवर एन्गीडीच्या गोलंदाजीवर कर्णधार केएल राहूलने स्लीपमध्ये झेल देऊन बाद झाला.

केएल राहूल ९ चेंडूत ९ धावांवर तर शिखर धवन १३ चेंडूत ४ धावांवर खेळत आहे.

भारताने २ षटकात नाबाद १० धावा केल्या.

भारताने दमदार सुरुवात करत पहिल्या षटकात ८ धावा केल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -