Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाराष्ट्रगीत सुरु असताना केलं 'हे', कृत्य कॅमेरात कैद कोहली अडचणीत

राष्ट्रगीत सुरु असताना केलं ‘हे’, कृत्य कॅमेरात कैद कोहली अडचणीत

ताजी बातमी ऑनलाइन टीम
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा वादात सापडला . आहे. सामन्यादरम्यान केलेल्या एक कृत्यामुळे विराट नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय राष्ट्रगीत वाजवण्यात आल्याने यावेळी सर्व खेळाडू एकत्र उभे राहून राष्ट्रगीत गाताना दिसले. हे दृश्य ब्रॉडकास्टरच्या कॅमेऱ्यात कैद झालं. मात्र, यादरम्यान विराट कोहली च्युईंगगम चघळताना दिसला. लोकांना विराटचं हे कृत्य अजिबातही आवडलं नाही आणि तो ट्रोल होऊ
लागला.

रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या एका चुकीमुळे चाहते आणि टीकाकार नाराज झाले. यानंतर लोकांनी बीसीसीआयकडे विराटवर कारवाई करण्याची मागणीही केली. लोकांना विराटचं हे कृत्य अजिबातही आवडलं नाही आणि तो ट्रोल होऊ लागला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -