Tuesday, December 24, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात ३६७ बाधित तर ७१९ कोरोनामुक्त

कोल्हापूर जिल्ह्यात ३६७ बाधित तर ७१९ कोरोनामुक्त


कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी ३६७ नवे कोरोना बाधित आढळून आले तर कोरोनामुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ७१९ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे कोरोनाचे सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली असून सोमवारी ३७६२ इतके सक्रीय रुग्ण आहेत.

सोमवारी दिवसभरात आढळून आलेल्या ३६७ बाधितांमध्ये आजरा-२२, भुदरगड-१, चंदगड०, गडहिंग्जल-१७, गगनबावडा०, हातकणंगले-१७, कागल-४, करवीर-३७, पन्हाळा-१६, राधानगरी-२८, शाहुवाडी-२५ आणि शिरोळ तालुका-११ तर कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात१६४, जयसिंगपूर नगरपरिषद-१, गडहिंग्लज नगरपरिषद-४, हुपरी नगरपरिषद-४, पेठवडगांव नगरपरिषद-१ आणि अन्य व

इचलकरंजीत नवे १२ रूग्ण : एकाचा मृत्यू

प्रशासनाकडून सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार नवे १२ रूग्ण आढळून आले. तर तब्बल ४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ९४ अॅक्टीव्ह रूग्णावर उपचार सुरू आहेत. संतमळा येथे राहणाऱ्या ५० वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे आज अखेर मृत्यू झालेल्यांची संख्या ४०७ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यातील ४ जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील एकूण २ लाख १७ हजार ९५३ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी २ लाख ८ हजार ३४५ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ५ हजार ८४६ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे सक्रीय रुग्ण ३७६२ इतके आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -