Tuesday, December 24, 2024
Homeराजकीय घडामोडीखासदार हरवल्या आहेत ! पुनम महाजन यांना 'टार्गेट' करत शिवसेनेकडून बॅनरबाजी

खासदार हरवल्या आहेत ! पुनम महाजन यांना ‘टार्गेट’ करत शिवसेनेकडून बॅनरबाजी

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या खासदार पुनम महाजन हरवल्या आहेत अशी बॅनरबाजी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणूकीच्या जवळ असतानाच भाजप शिनसेनेतील मुंबईतील संघर्ष वाढताना दिसतोय.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्राच्या आधार घेत भाजपवर टीका केली होती. त्यानंतर भाजप खासदार यांनी बाळासाहेब ठाकरे आणि भाजपने हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दासारखे असे व्यंगचित्र टाकू नका ,अशी टीका केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून पुन्हा टीका करण्यात येत आहे. महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार या बॅनरबाजीतून घेत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -