पीएचडीसाठी मार्गदर्शकास पन्नास हजाराची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकास धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे. धुळे शहरातील नगाव बारी चौफुली जवळील एका हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली.