Thursday, February 6, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत यंत्रमागधारकाची आत्महत्या

इचलकरंजीत यंत्रमागधारकाची आत्महत्या


इचलकरंजीतील विक्रम नगर परिसरात यंत्रमागधारकांनी आत्महत्या केल्याची घटना काल घडली आहे. संदीप आप्पासो साळवी (राहणार महालक्ष्मी नगर गल्ली नंबर 3 शहापूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून सदर युवक 35 वर्षीय आहे.

याबाबतची फिर्याद मोहन धोंडीबा ढापले यांनी पोलिसात दिली आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण समजू शकलेली नाही. याबाबतची माहिती मिळताच गावभाग पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -