ताजी बातमी ऑनलाईन टीम
किरीट सोमय्या हे पुणे महापालिकेत जम्बो कोविड सेंटरबाबत तक्रार करण्यासाठी आज पुण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. परंतु, यावेळी कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्या गाडीची अडवणूक केली आणि सोमय्या यांना घेराव घातला.
पुणे : किरीट सोमय्यांना शिवसैनिकांची धक्काबुक्की
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -