Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रएसबीआय बँकेच्या एटीएम मशीनला आग, मशीन जळून खाक

एसबीआय बँकेच्या एटीएम मशीनला आग, मशीन जळून खाक

पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील एसबीआय बँकेच्या एटीएम मशीनला आग लागली. ही आग जोगेश्वरी पूर्वेतील एसआरपीएफ कॅम्पच्या मुख्य प्रवेशद्वारालगत असलेल्या एटीएमला सकाळी ११ च्या दरम्यान लागली. या घटनेत एटीएम मशीन जळून खाक झाले आहे. काही वेळानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोचण्यापूर्वीच एटीएम आणि इतर साहित्य जळून नुकसान झाले होते. एटीएमला आग कशी लागली, याबाबत तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -