मिरजेत डॉ. सुरेश खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालय मिरज मध्ये श्रद्धेय पं. दीनदयाळ उपाध्याय यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.प्रखर राष्ट्रभक्त, कुशल संघटनकर्ते, एकात्म मानवतावाद आणि अंत्योदयाचे प्रणेते महान विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार बहुमोल असल्याचे प्रतिपादन यावेळी डॉ.सुरेश (भाऊ) खाडे यांनी केले.
यावेळी भाजपा अनुसूचित जाति मोर्चा प्रदेश सरचिटणीस मा. मोहन वानखडे, ज्येष्ठ नागरिक सुधीर काका नाईक, जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, ओबीसी मोर्चा सरचिटणीस विजय कोरे, शहराध्यक्ष बाबासाहेब आळतेकर, अण्णा रसाळ, राजाभाऊ देसाई ,सागर वानखडे,उमेश हारगे,महेश फोंडे,भास्कर कुलकर्णी,सौ.रूपाली गाडवे, सौ.अनिता हारगे, सौ.साधना माळी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
मिरजेत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना भाजपतर्फे अभिवादन
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -