Sunday, July 27, 2025
Homeमनोरंजनदीपिका पादुकोणसोबत Gehraiyaan मध्ये बुडाला रणवीर सिंह, शेअर केला Liplock Kiss

दीपिका पादुकोणसोबत Gehraiyaan मध्ये बुडाला रणवीर सिंह, शेअर केला Liplock Kiss

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिचा ‘गेहराइयां’ चित्रपट नुकताच ओटीटीवरील (OTT) प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळे दीपिका सध्या तुफान चर्चेत आहे. विशेष म्हणजे तिच्या अभिनयाचे सगळीकडे कौतुकही होत आहे. अशातच दीपिकाचा नवरा आणि बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

रणवीर आणि दीपिका ‘गेहराइयां’मध्ये आकंठ बुडालेले फोटोमध्ये दिसत आहे. दोघे लिपलॉक (Liplock Kiss) करत चांगलेच रोमँटिक झाले (Ranveer Singh Deepika padukone Romance) आहे. या फोटोवरून असे दिसते, की रणवीरचे दीपिकावर किती प्रेम आहे. या कपल्सचा लिप लॉकचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.

रणवीर सिंहने दीपिकासोबतचा एक ब्लॅक एंड व्हाइट फोटो इस्टाग्रामवर शेअर केला आहे .’गेहराइयां’ मधील दीपिकाच्या परफॉर्मेंसचे रणवीरने भरभरून कौतुक केले आहे. या फोटोत रणवीर-दीपिकाला लिपलॉक किस (Ranveer Singh Deepika Padukone Kiss) करताना दिसतो आहे. रणवीर शर्टलेस असून दीपिकाने व्हाइट सैल शर्ट परिधान केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -