Wednesday, December 4, 2024
Homeकोल्हापूरदानोळीत नदीतील सहा फुटी मगर दिसून आली विहिरीत

दानोळीत नदीतील सहा फुटी मगर दिसून आली विहिरीत

दानोळीत पूर ओसरल्यानंतर विहिरीमध्ये मगर दिसून आली. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आले आहे. एरवी नदीत दिसणाऱ्या मगरी आता विहिरींतही आढळू लागल्या आहेत.शिरोळमधील कवठेसार रोडलगत असलेल्या विहरीत सहा फुटी मगर आढळली असून तिला पकडण्यात यश आले.

जयसिंगपूर येथील वाइल्ड लाईफ कंजर्वेशन रेस्क्यू सोसायटीच्या सदस्यांना मगर पकडण्यात यश आले. दानोळी-कवठेसार रोड लगत बाबासाहेब जमादार यांची विहीर आहे. त्यांना काल सायंकाळी विहरीत मगर असल्याचे दिसून आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -